{
  "village_code": "273400040421190000",
  "village_name": "कनवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:36:58Z",
  "surveys": [
    "347"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केल्या जमिनीमध्ये गट क्रमांक ३४७ मध्ये लिहून देणार - अल्लाउद्दिन सिराज धारवाडे यांनी लिहून घेणार - अक्रम इमाम धारवाडे यांना दु.नि.शिरोळ यांचेकडील र.दस्त क्रमांक ३१२७ दिनांक – २७/०५/२०२६ ने बक्षिसपत्राने दिलेले आहे,परंतु या रजिस्टर दस्ताप्र्माने लिहून घेणार यांचे नाव अक्रम इमाम इमाम धारवाडे असे फेरफार क्रमांक ५१३८ दिनांक – १६/०६/२०२६ ने नोंद झालेले आहे.सबब दु.नि.शिरोळ यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक ६०४७ दिनांक – ०८/१०/२०२६ नुसार लिहून घेणार यांचे नाव अक्रम इमाम धारवाडे असे दुरुस्त करून दिलेने ७/१२ पत्रकी नोंद केले असे.",
  "talathi": "दिगंबर बाबू शिकलगार"
}
