{
  "village_code": "273400040421190000",
  "village_name": "कनवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5249,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:36:58Z",
  "surveys": [
    "261",
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा. क्र.एस.आर.ओ./जप्ती आदेश/७५५/२०२४\nआदेश दिनांक : 27/10/2026\nविशेष वसुली अधिकारी शशिकांत नारायण जाधव , ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, हसूर, ता.शिरोळ,जि.कोल्हापूर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० व १९६१ मधील नियम (१०) अन्वये मालमत्ता जप्त करणेबाबत आदेश जा. क्र.एस.आर.ओ./जप्ती आदेश/७५५/२०२४ ,दि.२३/१०/२०२६, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १५६ अन्वये.सहाय्यक निबंधकसो यांचा कलम १०१ चा वसुली दाखला च्या आधारे पायगोंडा जयपाल आरसगोंडा करिता जामीनदार प्रकाश भूपाल नरगच्चे यांच्या येणे असलेल्या परिशिष्ठ १८ मधील रक्कम रुपये 1,29,417/- इतक्या रकमेच्या वसुलीसाठी जामीनदार प्रकाश भूपाल नरगच्चे यांच्या कनवाड येथे नावे असलेली गट नं. 261 पैकी क्षेत्र 0.63 हे.आर व 264 पैकी क्षेत्र 0.22 हे.आर चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद ७/१२ पत्रकी केली असे.",
  "talathi": "दिगंबर बाबू शिकलगार"
}
