{
  "village_code": "273400040421220000",
  "village_name": "चिपरी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:43:16Z",
  "surveys": [
    "321",
    "327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार गणेश रूपसिंग रजपूत वगैरे यांनी मा.तहसिलदार शिरोळ यांचेकडील क्र.वतन/वर्ग/एसआर/18/2026 दि.01/10/2026 अन्वये मौजे चिपरी येथील हुजूर सनदी इनाम वतनाखालील जमीन गट नंबर 321 क्षेत्र 0.13.50 हे.आर व गट नंबर 327 क्षेत्र 0.80.00 हे.आर क्षेत्रापुरता भोगवटदार वर्ग-२ ची जमीन भोगवटदार वर्ग-1 करणेस परवानगी आदेश देणेत आलेने याबाबत वर्दी अर्ज व आदेश जोडून दिलेवरून गट नंबर 327 मधील 7/12 च्या इतर हक्कातील नोंद कमी करून जमीन भोगवटदार वर्ग-१ अशी नोंद केली तसेच गट नंबर 321 मधील गणेश रूपसिंग रजपूत व अजित रूपसिंग रजपूत यांचे बाबत जमीन भोगवटदार वर्ग-१ करणेत आली क्षेत्र 0.13.50 हे.आर अशी नोंद करणेत आली असे.",
  "talathi": "सुरेखा भुपाल कांबळे"
}
