{
  "village_code": "273400040421220000",
  "village_name": "चिपरी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:43:16Z",
  "surveys": [
    "305/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : बापू पंडित विकास सेवा सोसा मर्या चिपरी\nलिहून घेणार : अरुण शामराव यादव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 305/11 तपशिल : कर्मवीर भा पा पत संस्था दि कृष्णा बाळा कोरे कर्मवीर भाऊराव पाटील पंत संस्था र रु १००००० - 3589\nबापू पंडीत विकास सोसा रु. 200000/- अरुण र रु १५००० + १००००० - 3589\nजप्ती आदेश - कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह - 4270\nपतसंस्था थकबाकी रु. 100000/- करीता अरुण यादव - 4270\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी कडील पत्र व कर्मवीर भाऊराव पाटील पंत संस्था कडील दि.03/01/2025 रोजीचा आदेश यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन व ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेखा भुपाल कांबळे"
}
