{
  "village_code": "273400040421220000",
  "village_name": "चिपरी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:43:16Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nहिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र ) लिहुन देणार:- जहांगीर कादरसाहेब मणेर\nगट/सर्व्हे क्रमांक 449 लागवडीयोग्य एकूण क्षेत्र 0.3750 आर.चौ.मी व. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र ) लिहुन घेणार:-\nशोयब खुदबुद्दीन मणेर (खाता क्रमांक :-4305)ग.न.449लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मुस्लीम धर्माच्या धर्म शास्त्रानुसार मुस्लीम पर्सनल लॉ मधील कायदेशीर लागू तरतुदीनुसार दिनांक 23/10/2026 रोजी जुम्माचे नमाजनंतर दोन साक्षीदारासमोर ५०० रु.चे मुद्रांक वरती रजिस्टर नोटरी नं 372 दि 23/10/2026 हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )दिल्याने बक्षीसपत्र -हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )\nलिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरेखा भुपाल कांबळे"
}
