{
  "village_code": "273400040421220000",
  "village_name": "चिपरी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:43:16Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने (हिब्बानामा )लिहुन देणार:-\nजहांगीर कादरसाहेब मणेर रा. चिपरी(खाता क्रमांक2817) गट/सर्व्हे क्रमांक449, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0166 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने(हिब्बानामा )लिहुन घेणार:-\nऐजाज खुदबुद्दीन मणेर , (खाता क्रमांक :-4307)गट/सर्व्हे क्रमांक 449 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0166 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मुस्लीम धर्माच्या धर्म शास्त्रानुसार मुस्लीम पर्सनल लॉ मधील कायदेशीर लागू तरतुदीनुसार दिनांक 23/10/2026 रोजी जुम्माचे नमाजनंतर दोन साक्षीदारासमोर ५०० रु.चे मुद्रांक वरती रजिस्टर नोटरी नं 371 दि 23/10/2026 हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )दिल्याने बक्षीसपत्र -हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )\nलिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरेखा भुपाल कांबळे"
}
