{
  "village_code": "273400040421220000",
  "village_name": "चिपरी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:09:30Z",
  "surveys": [
    "909"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमृत्यूपत्राने -बाजूस दाखल केले जमिनीचे भोगवटदार चंपा बाळगोंडा पाटील हे असून त्या दि.26.06/2015 रोजी मयत झाल्या असून तत्पूर्वी त्यांनी आपल्या नावे दुय्यम निंबधक शिरोळ यांचे कडील दस्त.क्र.3167 ने दि.14/06/2004 रोजी आपले नातू सुभाष आप्पासाहेब पाटील व विजय आप्पासाहेब पाटील यांचे नावे सामन हिस्सेने मृत्यूपत्र करून दिलेने सात बारा पत्रकी वरीलप्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सुरेखा भुपाल कांबळे"
}
