{
  "village_code": "273400040421230000",
  "village_name": "कोंडीग्रे",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6861,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:39:31Z",
  "surveys": [
    "422"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटस स्माॅल फायनान्स बँक लिमिटेड,विश्रामबाग,सांगली(कर्ज देणार)\nगहाणखत लिहुन देणार : सचिन राजाराम कांबळे रा. कोंडीग्रे यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6845-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1295000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 422 क्षेत्र 0.0284 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन राजाराम कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1295000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरेश्मा सचिन कार्वेकर (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुरेखा भुपाल कांबळे"
}
