{
  "village_code": "273400040421240000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6332,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:45:49Z",
  "gone_at": "2026-11-02T00:09:54Z",
  "surveys": [
    "395"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026जप्ती आदेश - बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पांडुरंग विष्णू शिंदे हे असून भारती नामदेव चिंदे वगैरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसा लि, जयसिंगपूर यांचेकडून घेतलेले कर्जास जामीनदार असून सदरचे कर्ज थकीत गेलेने सदर कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसा लि, जयसिंगपूर यांनी पांडुरंग विष्णू शिंदे यांचे हिस्सेबाबत मे. लवाद अॅड. एस.व्ही.खाडे, जयसिंगपूर यांचेसमोर लवाद अर्ज नंबर 10/2025 मध्ये अंतिम लवाद निवाडा आदेश घेतलेला असून सदर आदेशाची प्रत व विक्री अधिकारी, कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसा लि, जयसिंगपूर यांचेकडील जा.क्र.कर्मवीर मल्टीस्टेट/हेड/विक्री अधिकारी/जप्ती आदेश/2026 - 27/130 दिनांक - 25/09/2026 रोजीचा स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम वर्दी अर्जासोबत जोडून इकडील कार्यालयात अर्ज दिलेने सदर आदेशाप्रमाणे पांडुरंग विष्णू शिंदे यांचे हिस्सेबाबत जप्ती आदेश 7/12 चे इतर हक्कात ठेवणेची नोंद केली असे ता.म.",
  "talathi": "अनंत सुधीर दांडेकर"
}
