{
  "village_code": "273400040421240000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6337,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:45:49Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर शाखा नांदणी\nगहाणखत लिहुन देणार : सर्जेराव नारायण भोसले रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6908-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव नारायण भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअश्विनी रविंद्र भोसले -लिहून देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 3223) ,\nरविंद्र सर्जेराव भोसले-लिहून देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 3223) ,",
  "talathi": "अनंत सुधीर दांडेकर"
}
