{
  "village_code": "273400040421240000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:45:49Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर शाखा-यड्राव\nलिहून घेणार : जयवंत सुखदेव गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : प्रमाणे जयवंत सुखदेव गायकवाड यानी डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बॅंक लि जयसिंगपूर मल्टीस्टेट बॅंक शाखा यड्राव यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6123\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5942 दिनांक 22/09/2026 व डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर शाखा-यड्राव यांचेकडील पत्र जा.नं.108/2026-27 दिनांक 05/09/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत सुधीर दांडेकर"
}
