{
  "village_code": "273400040421240000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:45:49Z",
  "surveys": [
    "610"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर\nलिहून घेणार : गणेश बाळासो कुंभार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 610 तपशिल : बालासो कुंभार बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर र.रु.250000/- - 4539\nबाळासो कुंभार बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर र.रु.250000/ - 4692\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5134 दिनांक 25/08/2026 व डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर यांचेकडील पत्र जा.नं.157/2026-27 दिनांक 29/07/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत सुधीर दांडेकर"
}
