{
  "village_code": "273400040421250000",
  "village_name": "हरोली",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:04:19Z",
  "surveys": [
    "564"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026\nलिहुन देणार:-\nपूर्वी खरेदी देणार बाबू दत्तू चव्हाण सध्या सही करणार मयत वारस नरहरी बाबू चव्हाण रा. हरोली(खाता क्रमांक352) यांचे गट/सर्व्हे क्रमांक564, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nतातोबा शंकर माळी ,सुबराव शंकर माळी - - -, (खाता क्रमांक :-2034)गट/सर्व्हे क्रमांक 564 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2396 दिनांक 18/07/1991 प्रमाणे रक्कम रुपये 13200 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाबू दत्तू चव्हाण यांनी १) तातोबा शंकर माळी, २) सुबराव शंकर माळी यांचेकडून र.रु. १३२००/- घेऊन दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. २३९६/१९९१ दि.१८/०७/१९९१ इ ने क्षेत्र हे.०.०४ आर. खरेदी दिले असून सदर खातेदार पूर्वी खरेदी देणार बाबू दत्तू चव्हाण मयत असून सध्या सही करणार हे मयत वारस नरहरी बाबू चव्हाण असून त्यांनी सदर व्यवहारास मान्यता दिली आहे. सदर क्षेत्र महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मधील सुधारणा, सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०३/११/२०२५ चे अनुषंगाने निर्गमित शासन पत्र क्र. R \u0026 FD – 3-31060 (60) / 13 / 2025 – MRF (Desk L1) (Comp. No. 1333447) दिनांक ०४/११/२०२५ मधील नमूद अ.क्र. ३ मधील उपक्रमांक (अ)/(ब)/(क)/(ड)/(इ) या क्षेत्रापैकी असून, सदरचा तुकडा दिनांक १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्या नंतर आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी निर्माण झालेला आहे. आणि उक्त अधिनियमांचे कलम ९ चे पोटकलम ४ मधील तरतुदीनुसार उक्त हस्तांतरण किंवा विभाजन नियमाधीन करण्यात आल्याचे मानण्यात आले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदीविरुद्ध झालेल्या जमिनींच्या हस्तांतरणाचे मानीव नियमितीकरण करण्यात येत आहे जेणेकरून अशा खरेदीदारांना त्यांनी खरेदी केलेल्या तुकड्यांचे अधिकारी अभिलेखात मालकी हक्क प्राप्त होतील त्यास अनुसरून अ.क्र. ५ नुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची झालेली हस्तांतरणे किंवा विभाजनाबाबतचे दस्तऐवज नोंदणीकृत झालेले असल्यास अशा हस्तांतरणांची अधिकार अभिलेखात नोंद करत असतना सर्वसाधारणपणे (१)/(२)/(३)/(४) यापैकी कोणत्याही परिस्थिती अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज चालून त्यास अनुसरून प्राप्त वर्दी अर्जाची नोंद.",
  "talathi": "एकनाथ सदाशिव पाटील"
}
