{
  "village_code": "273400040421250000",
  "village_name": "हरोली",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:04:19Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्लाप्पा दादा झोले मयत वारस धन्यकुमार कल्लाप्पा झोले ,शालाबाई कल्लाप्पा झोले - - -रा. हरोली(खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक309, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकृष्णा तातोबा गुजरे , (खाता क्रमांक :-2040)गट/सर्व्हे क्रमांक 309 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1369 दिनांक 18/04/1991 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कल्लाप्पा दादा झोले यांनी कृष्णा तातोबा गुजरे यांचेकडून र.रु. ४०००/- घेऊन दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. १३६९/१९९१ दि.१८/०४/१९९१ इ ने क्षेत्र हे. ०.०२०० आर. खरेदी दिले असून सदर खातेदार खरेदी देणार कल्लाप्पा दादा झोले मयत असून सध्या सही करणार हे मयत वारस धन्यकुमार कल्लाप्पा झोले व शालाबाई कल्लाप्पा झोले असून त्यांनी सदर व्यवहारास मान्यता दिली आहे. सदर क्षेत्र महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मधील सुधारणा, सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०३/११/२०२५ चे अनुषंगाने निर्गमित शासन पत्र क्र. R \u0026 FD – 3-31060 (60) / 13 / 2025 – MRF (Desk L1) (Comp. No. 1333447) दिनांक ०४/११/२०२५ मधील नमूद अ.क्र. ३ मधील उपक्रमांक (अ)/(ब)/(क)/(ड)/(इ) या क्षेत्रापैकी असून, सदरचा तुकडा दिनांक १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्या नंतर आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी निर्माण झालेला आहे. आणि उक्त अधिनियमांचे कलम ९ चे पोटकलम ४ मधील तरतुदीनुसार उक्त हस्तांतरण किंवा विभाजन नियमाधीन करण्यात आल्याचे मानण्यात आले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदीविरुद्ध झालेल्या जमिनींच्या हस्तांतरणाचे मानीव नियमितीकरण करण्यात येत आहे जेणेकरून अशा खरेदीदारांना त्यांनी खरेदी केलेल्या तुकड्यांचे अधिकारी अभिलेखात मालकी हक्क प्राप्त होतील त्यास अनुसरून अ.क्र. ५ नुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची झालेली हस्तांतरणे किंवा विभाजनाबाबतचे दस्तऐवज नोंदणीकृत झालेले असल्यास अशा हस्तांतरणांची अधिकार अभिलेखात नोंद करत असतना सर्वसाधारणपणे (१)/(२)/(३)/(४) यापैकी कोणत्याही परिस्थिती अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज चालून त्यास अनुसरून प्राप्त वर्दी अर्जाची नोंद.",
  "talathi": "एकनाथ सदाशिव पाटील"
}
