{
  "village_code": "273400040421250000",
  "village_name": "हरोली",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:04:19Z",
  "surveys": [
    "484"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nजप्ती आदेश नोंद - बाजूस दाखल केले जमीनीबाबत कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर यांचे कडून सदाशिव आण्णाप्पा माळी यांनी कर्ज घेतलेले असून . सदर कर्जास आण्णाप्पा आप्पा माळी हे सहकर्जदार आहेत. सदर कर्ज थकबाकीत गेलेने त्यांच्यावर सदर कर्जाच्या वसुलीकरिता मल्टी-स्टेट को-ऑप, सोसायटीज अॅक्ट. २००२ च्या कलम ८४ अन्वये दावा दाखल केलेला असून सदर लवाद अर्ज नं. ०९/२०२५ दि. २४/०६/२०२५ ने वसुलीचा अॅवार्ड मिळाला असून सदर लवादी थकबाकीदार यांचेकडून र.रु. ७३०६९/- व दि. ०१/१०/२०२४ पासून पुढील होणारे व्याज व खर्चाची रक्कम येणे असलेने सहकर्जदार आण्णाप्पा आप्पा माळी यांचे परिशिष्टमध्ये नमूद क्षेत्रातील त्यांचे हिस्सेची मिळकती वर सदर संस्थेचा जप्ती आदेश नोंद करणेकामी (दि मल्टी-स्टेट को-ऑप, सोसायटीज अॅक्ट. २००२ च्या कलम ९७ व नियम २(x) प्रमाणे मे. सेन्ट्रल रजिस्ट्रार, सहकार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी नियुक्त केलेले विक्री अधिकारी सागर देवाप्पा हुपरे - कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर वरील सक्षम अधिकाऱ्यास बहुराज्य सहकारी कायदा २००२ मधील नियम ३७(४/२) प्रमाणे स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम आदेश जा. क्र. कर्मवीरमल्टीस्टेट / हेड / विक्री अधिकारी / जप्ती आदेश / २०२६-२७/२० दिनांक २३/०४/२०२६ ची प्रत वर्दीने आलेने ७/१२ इतर अधिकारात जप्ती आदेश नोंद करून सदर आदेशानंतर सदर मिळकत खाजगीरित्या तबदील करणेस व हस्तांतरण करणेस मनाई करणेबाबत नोंद करणेत आली.",
  "talathi": "एकनाथ सदाशिव पाटील"
}
