{
  "village_code": "273400040421260000",
  "village_name": "नांदणी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:53:49Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : श्री आदिनाथ को ऑप बॅक लि इचलकरंजी शाखा जयसिंगपूर\nलिहून घेणार : लक्ष्मी अमर पोवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : लक्ष्मी अमर पोवार यानी श्री अादिनाथ को ऑप बॅक लि इचलकरंजी शाखा जयसिंगपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 8500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16525\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील र.द. क्रमांक 6193/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रघुनाथ खामकर"
}
