{
  "village_code": "273400040421260000",
  "village_name": "नांदणी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:53:49Z",
  "surveys": [
    "897",
    "928"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : नांदणी सहकारी बँक लि. नांदणी\nलिहुन घेणार : प्रमोद दादू गोपुकुडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 897 वर फेरफार क्रमांक 5558 ने घेतलेला बोजा प्रमोद बाबत नांदणी सह बँक र रु 15000/-+5,50,000/-\nसर्व्हे क्रमांक 928 वर फेरफार क्रमांक 11454 ने घेतलेला बोजा नांदणी सहकारी बँक लि.शा.नांदणी र.रु.550000/-प्रमोद बाबत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील र.द. क्रमांक 5919/2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रघुनाथ खामकर"
}
