{
  "village_code": "273400040421260000",
  "village_name": "नांदणी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:53:49Z",
  "surveys": [
    "1602"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nलिहुन घेणार : हरोली विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था , मर्यादित हरोली\nलिहुन देणार : निलेश उमेश कोळी , बाळासो आण्णाप्पा कोळी , शांताबाई आण्णाप्पा कोळी , श्रीकांत आण्णाप्पा कोळी रा. नांदणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1602 क्षेत्र 60 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रघुनाथ खामकर"
}
