{
  "village_code": "273400040421270000",
  "village_name": "धरणगुत्ती",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8952,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:52:04Z",
  "surveys": [
    "340/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. कार्या/ ३ब / जमीन /भोगवटाबदल/एस आर/414/2026\nआदेश दिनांक : 18/10/2026\nआदेशाने :- बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार श्री महादेव दत्तात्रय निशाणदार व श्री मयूरेश्वर महादेव निशाणदार रा. नांदणी हे असून त्यांनी गट नं. 340/5 पैकी एकूण क्षेत्र हे 0.4134 आर आकार रु. 0.30 पैसेची मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणे कामी मा.जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील जावक क्र. कार्या/ ३ब / जमीन /भोगवटाबदल/एस आर/414/2026 दि. 18/10/2026 रोजीचे आदेशाने श्री महादेव दत्तात्रय निशाणदार व श्री मयूरेश्वर महादेव निशाणदार यांचेकडून गट नं. 340/5 पैकी एकूण क्षेत्र हे 0.4134 आर आकार रु. 0.30 पैसेची ही मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम रु. 5687799/- इतके अर्जदार यांनी डीफेस्ड चलन क्र. 0006162984202627 दि. 28/09/2026 अन्वये शासन खाती जमा केले असून अटी व शर्ती 1) भविष्यात कार्यालयीन लेखा तपासणीमध्ये जमा करणेत आलेल्या अनार्जित/अधिमुल्याच्या रक्कमेच्या फरकाची वसुली लागलेस सदर मिळकतीच्या भोगवटादार व्यक्तीस वसुलीची रक्कम भरणे बंधनकारक राहील 2) अर्जदारांनी प्रकरणी कोणतीही चुकीची वा दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केलेचे निदर्शनास आल्यास प्रस्तुतचा निर्गमित करणेत आलेला आदेश रद्द समजण्यात येईल. 3) प्रस्तुत जमीन विक्री खरेदी व्यवहारामुळे खालील कायद्याचे उल्लंघन होणार नाही. अ) महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 ब) महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 क) नागरी जमीन (कमाल मर्यादा व विनियमन) अधिनियम, 1976 वरील अटीस अधीन राहून मा.जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील आदेशाप्रमाणे भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 केले असे तसी नोंद करणे कामी आले आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविणकुमार बाळासाहेब तोडकर"
}
