{
  "village_code": "273400040421280000",
  "village_name": "यड्राव",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:55:58Z",
  "surveys": [
    "31/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : श्री सिद्धिविनायक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली\nलिहून घेणार : संजय किसन यादव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 31/3 तपशिल : दिनांक 12/08/2025 रोजी श्री सिद्धिविनायक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था चा संजय किसन यादव यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 13517\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सिद्धिविनायक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरण पत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 6262/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश मोहन आवळे"
}
