{
  "village_code": "273400040421280000",
  "village_name": "यड्राव",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:55:58Z",
  "surveys": [
    "481/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : श्री भरत अर्बन को ऑप बँक लि. जयसिंगपूर\nलिहून घेणार : वजीर आबा कांबळे\nयांनी वजीर कांबळे बाबत भारत अर्बन बँक जयसिंगपूर रु 200000/- - 500\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री भरत अर्बन को ऑप बँक लि. जयसिंगपूर यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरण पत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 2385/2024 दिनांक 27/05/2024 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश मोहन आवळे"
}
