{
  "village_code": "273400040421290000",
  "village_name": "टाकवडे",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:48:13Z",
  "surveys": [
    "1035"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nधुळगोंडा आप्पाण्णा पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक1035, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1538 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nछबुताई बाबू वडर , (खाता क्रमांक :-5315)गट/सर्व्हे क्रमांक 1035 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3437 दिनांक 20/08/1993 प्रमाणे रक्कम रुपये 2500 घेऊन खरेदी दिली.सध्या ७/१२ पत्रकी धुळगोंडा आप्पाण्णा पाटील हे मयत झालेने त्यांचे वारस मंगल सिदगोंडा पाटील ,रावसाहेब धुळगोंडा पाटील ,संजय धुळगोंडा पाटील - - -रा. टाकवडे(खाता क्रमांक1077) यांची नावे असून त्यांचे मालकीचे क्षेत्रामधून ०.००.८९ आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार यांना दिले सदरील फेरफार हा मा.उपविभागीय अधिकारी उपविभाग इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकदेबंदी तुक्देजोड/एसआर/२६४/२६ दिनांक १/७/२०२६ रोजीचा तुकडा नियमाकुल केलेला आदेश तसेच .मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील क्र.कार्या 8/आरतीएस/आर आर/2724/2025 दिनांक 29/12/2025 तसेच मा.तहसीलदार शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/कावी/८९७/२०२६ दिनांक-१८/०८/२०२६ रोजीचे पत्रातील सुचनेप्रमाणे गट क्रमांक १०३५ चा झोन दाखला व इनाम पत्रक पाहून खरेदी घेणा-याचे नाव सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश राजेश तांबवेकर"
}
