{
  "village_code": "273400040421310000",
  "village_name": "अब्दुललाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 20731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:31:37Z",
  "surveys": [
    "2245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि.जयसिंगपूर शा.अब्दुललाट\nलिहून घेणार : मालती जिनपाल गिरमल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2245 तपशिल : प्रमाणे मालती जिनपाल गिरमल यानी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. जयसिंगपूर शाखा - अब्दुललाट यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.19446\n.फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक इचलकरंजी.क्र.1 यांचेकडील रजिष्टर रिक्न्व्हेन्स दस्त न.6119/2026 दिनांक-1/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती सुरेश चौगुले"
}
