{
  "village_code": "273400040421310000",
  "village_name": "अब्दुललाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 20767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:02:26Z",
  "surveys": [
    "2410"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026खरेदीपत्र-बाजुस दाखल जमिनीचे खातेदार आण्णासो भिमराव मगदुम यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील कायम खरेदीपत्र रजिष्टर दस्त नंबर-2474/1989,दिनांक-23/8/1989 रोजीने रक्कम रुपये 3000/- घेऊन गट नंबर 2410 पैकी क्षेत्र 0.01.02 आर जमीन खरेदी दिलेने शासन अधिसूचना दिनांक-03/11/2025 रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम अध्यादेश व मा.तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/कावि/897/2026,दिनांक-18/08/2026 रोजीचे पत्र पाहिले सदर अधिसूचनान्वये खरेदी घेणार शंकर धोंडीराम पाटील यांचे नाव 7/12 पत्रकी नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "आरती सुरेश चौगुले"
}
