{
  "village_code": "273400040421310000",
  "village_name": "अब्दुललाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 20775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:02:26Z",
  "surveys": [
    "198",
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि जयसिंगपूर शाखा अब्दुललाट , इचलकरंजी\nलिहून देणार : पवन धनपाल आवटी रा. अब्दुललाट यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7249 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227, 198 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि जयसिंगपूर शाखा अब्दुललाट यांचेकडील पत्र क्रमांक 326 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती सुरेश चौगुले"
}
