{
  "village_code": "273400040421320000",
  "village_name": "शिरदवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5527,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:59:10Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. दाखला/बोजा/01/2026\nआदेश दिनांक : 13/02/2026\nबाजूस दाखल केले जमिन गट क्र. 254 वरील खातेदार पवनकुमार अशोक गतारे यांनी सदर गटातील त्यांचे नावे असले क्षेत्र हे. 0.22.69 आर चे हमीवर माय चोइस परमिट रूम and बियर बार शिरदवाड ता. शिरोळ बाबत र.रु. 1,00,000/- या रकमेस लायक असलेचा दाखला घेतलेने मा. निवासी नायब तहसीलदारसो शिरोळ यांचेकडील जा.क्र. दाखला/बोजा/01/2026 दिनांक 13/02/2026 प्रमाणे पवनकुमार अशोक गतारे यांचे गट क्र. 254 पै. क्षेत्र हे. 0.22.69 आर चे इतर अधिकारात लायक बोजाची नोंद आदेशाने केली असे.",
  "talathi": "गणेश मोहन आवळे"
}
