{
  "village_code": "273400040421330000",
  "village_name": "शिवनाकवाडी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:01:31Z",
  "surveys": [
    "491",
    "492"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : आर बी एल बँक लिमिटेड हुपरी, हुपरी\nलिहुन देणार : विवेकानंद गणपती स्वामी रा. शिवनाकवाडी यांनी आरबीएल बँक शाखा हुपरी यांचेकडील पीक कर्ज अधिनियम 1974 चे कलम 5 (1) अन्वये प्रतिज्ञापत्र व सब RJIS इचलकरंजी क्र. 1 यांचेकडे फाईल केलेने प्रतिज्ञापत्र व बॅंकेकडील पत्र, अर्ज अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 491,492 क्षेत्र 0.6300 वर रक्कम रुपये 1500000/- चा पिक कर्ज घेतलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश मोहन आवळे"
}
