{
  "village_code": "273400040421330000",
  "village_name": "शिवनाकवाडी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:01:31Z",
  "surveys": [
    "20",
    "241",
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर\nलिहून घेणार : दादा लक्ष्मण खोत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : लक्ष्मण दादू खोत बाबत जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर यांचा र. रु. 125000/- चा बोजा नोंद - 1389\nसर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : जयसिंगपुर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपुर यांचा र. रु. 1,25,000/- चा बोजा - 1389\nसर्व्हे क्रमांक : 277 तपशिल : लक्ष्मण दादू खोत - जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर र. रु. 125000/- - 1389\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरणपत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 1 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 1653/2026 दिनांक 18/03/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश मोहन आवळे"
}
