{
  "village_code": "273400040421360000",
  "village_name": "तेरवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:49:37Z",
  "surveys": [
    "542"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nहिब्बानामा/बक्षीसपत्राने :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार 1)शमशुद्दीन बालेचॉंद मणेर गट नं. 542 मधील त्यांचे स्वकस्टार्जीत जमीनीचे सामाईक हिस्सेचे खाते क्र.1344 मधील एकूण क्षेत्र : 0.12.40 आर. पैकी आपल्या हिस्सेचे क्षेत्र : 0.0310 आर. हे त्यांनी मुस्लीम कायद्यानुसार तोंडी हिब्बानामा/बक्षीसपत्राने स्व-जातीतील जातीने मुस्लीम असणाऱ्या आपल्या मुलास आरीफ शमशुद्दीन मणेर यांना दिनांक : 27/10/2026 रोजी तोंडी हिब्बानामाने साक्षीदार 1) सादात शमशुद्दीन मोमीन राहणार कुरुंदवाड व 2) अझरूद्दीन बाबासाहेब मुल्ला राहणार तेरवाड यांचे समक्ष विनामोबदला हिब्बानामा करुन दिलेने व अॅडवोकेट N.J.Patil कुरुंदवाड पब्लिक नोटरी कोल्हापूर जिल्हा यांचेकडील sr.no.1276 पान नं 1 ते 22 दिनांक : 27/10/2026 रोजी नोंद केलेने तोंडी हिबानामा प्रमाणे आरीफ शमशुद्दीन मणेर यांना वाटणीस आलेले क्षेत्र : 0.0310 आर. हिब्बानामा केले प्रमाणे 7/12 पत्रकी नोंद केली असे",
  "talathi": "सुरेश श्रीपती खोत"
}
