{
  "village_code": "273400040421370000",
  "village_name": "कुरुंदवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:38:37Z",
  "surveys": [
    "1085"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : दि फेडरल बँक लि.शाखा नृसिंहवाडी\nलिहून घेणार : सुरेश कल्लाप्पा गवंडी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1085 तपशिल : बोजा- सुरेश कल्लाप्पा गवंडी याचा दि फेडरल बँक लि.शाखा नृसिंहवाडी र.रु. 32,75,000- बोजा नोंद - 13623\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत र.द.नं.6129/2026 दिनांक 13/10/2026 रोजीचे दस्त करुन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन सुरेश जाधव"
}
