{
  "village_code": "273400040421370000",
  "village_name": "कुरुंदवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15686,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:38:37Z",
  "surveys": [
    "1044"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिनेंद्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बुबनाळ ता शिरोळ जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : जयकुमार जिनपाल पोमाजे रा. कुरुंदवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6198-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1044 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयकुमार जिनपाल पोमाजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन सुरेश जाधव"
}
