{
  "village_code": "273400040421370000",
  "village_name": "कुरुंदवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15710,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:05:33Z",
  "surveys": [
    "61/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : श्री दत्तराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.\nलिहून घेणार : रमेश बाबासो मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 61/1 तपशिल : प्रमाणे रमेश बाबासो मोरे यानी श्री दत्तराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नृसिंहवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14518\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत र.द.नं.6535/2026 दिनांक 03/11/2026 रोजीचे दस्त करुन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन सुरेश जाधव"
}
