{
  "village_code": "273400040421400000",
  "village_name": "अकिवाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:30:46Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : जयकिसान विविध कार्यकारी सह. सेवा संस्था मर्या, अकिवाट\nलिहून घेणार : वृषभ बापू रायनाडे यांनी डी.बोजा जयकिसान विकास सेवा सोसा.अकिवाट र.रु. 2,25,000/- बापू रायनाडे बाबत 3353 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.046/2026 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा विजय धुत्रे"
}
