{
  "village_code": "273400040421400000",
  "village_name": "अकिवाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:30:46Z",
  "surveys": [
    "667/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : कृष्णामाई ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या अकिवाट\nलिहून घेणार : सुनिल कृष्णात तवंदकर यांनी सर्व्हे क्रमांक 667/2 तपशिल कृष्णांत दादू तवंदकर यानी कृष्णामाई ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या आकिवाट ता शिरोळ जि कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 11,00,000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 7017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक,शिरोळ यांचेकडील दस्त क्र.6171/2026 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा विजय धुत्रे"
}
