{
  "village_code": "273400040421400000",
  "village_name": "अकिवाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:30:46Z",
  "surveys": [
    "1077",
    "777/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कुरुंदवाड\nलिहून घेणार : बाबुराव आप्पासो ऐनापुरे यांनी सर्व्हे क्रमांक 1077 व 777/3/2 तपशिल प्रमाणे बाबुराव आप्पासो ऐनापुरे यानी राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या कुरुंदवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 8784 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक,शिरोळ यांचेकडील दस्त क्र.6199/2026 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा विजय धुत्रे"
}
