{
  "village_code": "273400040421400000",
  "village_name": "अकिवाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10366,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:30:46Z",
  "surveys": [
    "775"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड,ता.शिरोळ,जि.कोल्हापूर.\nगहाणखत लिहुन देणार : पुष्पा देवेद्र दानोळे रा. अकिवाट यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 775 क्षेत्र 0.4223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा देवेद्र दानोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा विजय धुत्रे"
}
