{
  "village_code": "273400040421400000",
  "village_name": "अकिवाट",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10367,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:30:46Z",
  "surveys": [
    "46/1",
    "46/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : कै रघुवीर आवटी हनुमान विकास सेवा सोसा मर्या अकिवाट,\nलिहुन देणार : गजानन आण्णाप्पा कोष्टी रा.अकिवाट यांनी कै रघुवीर आवटी हनुमान विकास सेवा सोसा मर्या अकिवाट इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 46/1, 46/2 क्षेत्र 0.57 वर रक्कम रुपये 4,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा विजय धुत्रे"
}
