{
  "village_code": "273400040421410000",
  "village_name": "नृसिंहवाडी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:55:10Z",
  "surveys": [
    "3/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026लिहुन देणार:-\nपुष्पलता चिमासो जगदाळे म.वा. धनाजीराव चिमासो जगदाळे रा. नृसिंहवाडी(खाता क्रमांक2878) यांचे गट/सर्व्हे क्रमांक3/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1965 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाळासो बाबासो नलवडे , (खाता क्रमांक :-3408)गट/सर्व्हे क्रमांक 3/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 187 दिनांक 15/01/1990 प्रमाणे रक्कम रुपये 4500 घेऊन खरेदी दिली. सदर क्षेत्र महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मधील सुधारणा, सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०३/११/२०२५ चे अनुषंगाने निर्गमित शासन पत्र क्र. R \u0026 FD – 3-31060 (60) / 13 / 2025 – MRF (Desk L1) (Comp. No. 1333447) दिनांक ०४/११/२०२५ मधील नमूद अ.क्र. ३ मधील उप क्रमांक (अ)/(ब)/(क)/(ड)/(इ) या क्षेत्रापैकी असून, सदरचा तुकडा दिनांक १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्या नंतर आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी निर्माण झालेला आहे. आणि उक्त अधिनियमांचे कलम ९ चे पोटकलम ४ मधील तरतुदीनुसार उक्त हस्तांतरण किंवा विभाजन नियमाधीन करण्यात आल्याचे मानण्यात आले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदीविरुद्ध झालेल्या जमिनींच्या हस्तांतरणाचे मानीव नियमितीकरण करण्यात येत आहे जेणेकरून अशा खरेदीदारांना त्यांनी खरेदी केलेल्या तुकड्यांचे अधिकारी अभिलेखात मालकी हक्क प्राप्त होतील त्यास अनुसरून अ.क्र. ५ नुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची झालेली हस्तांतरणे किंवा विभाजनाबाबतचे दस्तऐवज नोंदणीकृत झालेले असल्यास अशा हस्तांतरणांची अधिकार अभिलेखात नोंद करत असतना सर्वसाधारणपणे (१)/(२)/(३)/(४) यापैकी कोणत्याही परिस्थिती अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज चालून म. वा. यांचे खातेदार धनाजीराव चिमासो जगदाळे यांनी खरेदी यांचे नांव लावणे बाबत संमती पत्र दिलेने खरेदी घेणार यांचे नांव ७-१२ कब्जेदार सदरी नोंद करण्यात आले त्यास अनुसरून प्राप्त वर्दी अर्जाची नोंद.",
  "talathi": "जयवंत मारुती पवार"
}
