{
  "village_code": "273400040421440000",
  "village_name": "कवठेगुलंद",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7960,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:37:22Z",
  "surveys": [
    "507/2",
    "558/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री दत्तराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादित नृसिंहवाडी शाखा नृसिहवाडी\nगहाणखत लिहुन देणार : कुमार चन्नाप्पा चौगूले रा. कवठेगुलंद यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5924-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507/2, 558/12 क्षेत्र 0.7575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुमार चन्नाप्पा चौगूले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रशांत कुमार चौगुले (खाता क्रमांक :- 272) ,",
  "talathi": "संपत्ती जंबू कुरणे"
}
