{
  "village_code": "273400040421450000",
  "village_name": "शेडशाळ",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:04Z",
  "surveys": [
    "117",
    "15",
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत मा. तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील क्र./कु.का./एसआर/31/2026 दिनांक 20/07/2026 अन्वये मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 च्या अनुषंगाने श्रीपती शिवाप्पा कोळी, भूपाल शिवाप्पा कोळी, सुशिला बापुसो कोळी यांनी मौजे शेडशाळ येथील 1) गट नंबर 15 क्षेत्र 0.13.00 हे. आर 2) गट नंबर 23 क्षेत्र 0.11.00 हे. आर 3) गट नंबर 117 क्षेत्र 0.20.00 हे. आर या जमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम रुपये 164/- दिनांक 17/07/2026 भरलेने मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 43 ची शर्त व नोंद कमी करणेबाबत आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीप्रमाणे जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणेबाबत आदेश झालेने नोंद केली असे.",
  "talathi": "कपिल कल्लापा म्हैशाळे"
}
