{
  "village_code": "273400040421450000",
  "village_name": "शेडशाळ",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:04Z",
  "surveys": [
    "577"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शेतकरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शेडशाळ ता.शिरोळ जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : रामचंद्र मनोहर कोथळे रा. शेडशाळ यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6293-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 577 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र मनोहर कोथळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअक्षदा रामचंद्र कोथळे - कर्जदार (खाता क्रमांक :- 1045) ,",
  "talathi": "कपिल कल्लापा म्हैशाळे"
}
