{
  "village_code": "273400040421450000",
  "village_name": "शेडशाळ",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:02:04Z",
  "surveys": [
    "577"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपुर शाखा आलास\nलिहून घेणार : रामचंद्र मनोहर कोथळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 577 तपशिल : रामचंद्र कोथळे बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील ज.पूर उदगाव सह बँक लि.ज.पूर शा.आलास यांचा बोजा र.रु. 3,50,000/- - 4583\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांकेकडील रजिस्टर रिकन्व्हेंसपत्र दस्त क्र 6290 दि 21/10/2026 ची छायांकित प्रत व बँक यांचेकडील जावक क्र 242/2026-27 दि 26/10/26 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कपिल कल्लापा म्हैशाळे"
}
