{
  "village_code": "273400040421450000",
  "village_name": "शेडशाळ",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:14:35Z",
  "surveys": [
    "625"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : शंकर भरमू केरीपाळे\nलिहून घेणार : राकेश शिवपाद हालंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 625 तपशिल : राकेश हालंडे यांनी ०.४० आर क्षेत्र ५+१ =०६ वर्षे शंकर केरीपाळे यांना गहाण स्वरूपी मुदत खरेदी दिली - 3992\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला गहाण स्वरूपी मुदत खरेदी बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांकेकडील रजिस्टर रिकन्व्हेंसपत्र दस्त क्र 3835 दि 10/06/2025 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कपिल कल्लापा म्हैशाळे"
}
