{
  "village_code": "273400040421490000",
  "village_name": "आलास",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16780,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:04:08Z",
  "surveys": [
    "754"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिनेंद्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बुबनाळ ता.शिरोळ जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अमृत बाळासो कुंभार रा. आलास यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6572-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 754 क्षेत्र 0.3767 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृत बाळासो कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवप्रसाद पि चौगुले"
}
