{
  "village_code": "273400040421500000",
  "village_name": "घोसरवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:41:52Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-09-2026\nलिहुन देणार:-\nशिंगाडी कल्लाप्पा पुजारी (पुंडलिक दत्तू घुणके) - - -रा. घोसरवाड (खाता क्रमांक 1139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2625 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआप्पासो आण्णाप्पा बारवाडे ,प्रकाश श्रीपाल बारवाडे - - -, (खाता क्रमांक :-4944) गट/सर्व्हे क्रमांक 112 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3566 दिनांक 09/12/1998 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.(तत्पूर्वी दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1765 दिनांक 18/06/1993 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन कल्लाप्पा शिंगाडी पुजारी यांनी सदर क्षेत्र पुंडलिक दत्तू घुणके यांना खरेदी दिले होते) सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जलबा शेषराव मेटकर"
}
