{
  "village_code": "273400040421500000",
  "village_name": "घोसरवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:41:52Z",
  "surveys": [
    "1003"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुभाष उर्फ बाळू पुरंदर अकिवाटे व प्रकाश पुरंदर अकिवाटे यांनी ही जमीन पुंडलिक कृष्णा पोतदार व सुमित्राबाई दत्तू पोतदार यांचेकडून स.र.द.नं.667 दि.30/11/1992 इ.रोजी 0.61 हे.आर.व महादेव गजानन पोतदार यांचेकडून स.र.द.नं.751 दि.03/04/1989 इ.रोजी 0.62 हे.आर. असे एकूण 1.23.00 क्षेत्र खरेदी घेतले आहे व 7/12 पत्रकी तसा अंमल झाला आहे. तत्पूर्वी असलेला बक्षीसपत्र - विष्णू संतराम पोतदार याने रि.स.नं.32/3,165/3 व 109/5 (809) च्या जमिनी हा शेरा अद्यापही 7/12 च्या इतर हक्कात असलेने तो कमी करून मिळणे बाबत सुभाष उर्फ बाळू पुरंदर अकिवाटे यांनी वर्दी अर्ज, खरेदी फेरफार उतारे,सदर जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा प्रलंबित नसलेचे प्रतिज्ञापत्र दिलेने इतर हक्कातील नोंद कमी केली असे.",
  "talathi": "जलबा शेषराव मेटकर"
}
