{
  "village_code": "273400040421500000",
  "village_name": "घोसरवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:41:52Z",
  "surveys": [
    "926"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजूस दाखल केले गट नं. 926 मधील खातेदार अरुणा दिलीप माने क्षेत्र 1.05.00 हे.आर. बाबासो बंडू सुतार 0.74.00 हे.आर. व रामचंद्र आप्पा सुतार 0.58.00 हे.आर. जमिनी कुळ कायद्याने प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्रा.क्र.336/जमीन-01(ई-1379234) अन्वये कुळांनी खरेदी केलेल्या जमिनीस 10 वर्ष पूर्ण झाले असलेस सदर जमिनीचे जमीन महसूल आकाराचे 40 पट रक्कम माफ करणेत आला आहे. मे.तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का.एसआर- 51/2026 दि.08/10/2026 ने नमूद केलेल्या गटाचे जमिनीच्या अधिकार अभिलेखातून मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन कायदा अधिनियम 1948 मधील कलम 43 ची शर्त व नोंद कमी करावी आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदीप्रमाणे जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करावी असा आदेश केलेने नमूद गटाचे सातबारा चे इतर हक्कातील कुळ कायदा कलम 43 ची शर्त व नोंद कमी करून जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये करणेची आदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "जलबा शेषराव मेटकर"
}
