{
  "village_code": "273400040421500000",
  "village_name": "घोसरवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:06:57Z",
  "surveys": [
    "933"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजूस दाखल केले गट नं. 933 मधील खातेदार कृष्णा पुंडलिक मेटकर क्षेत्र 0.21.98 हे.आर. संभाजी पुंडलिक मेटकर 0.21.98 हे.आर. बिरू रामू मेटकर 0.33.50 हे.आर. कल्लाप्पा रामू मेटकर 0.33.50 हे.आर. शेवंता विठ्ठल मेटकर वगैरे-3 0.67.00 हे.आर. विमल धोंडीराम मेटकर वगैरे-4 0.23.04 हे.आर. जमिनी कुळ कायद्याने प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्रा.क्र.336/जमीन-01(ई-1379234) अन्वये कुळांनी खरेदी केलेल्या जमिनीस 10 वर्ष पूर्ण झाले असलेस सदर जमिनीचे जमीन महसूल आकाराचे 40 पट रक्कम माफ करणेत आला आहे. मे.तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का.एसआर- 50/2026 दि.08/10/2026 ने नमूद केलेल्या गटाचे जमिनीच्या अधिकार अभिलेखातून मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन कायदा अधिनियम 1948 मधील कलम 43 ची शर्त व नोंद कमी करावी आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदीप्रमाणे जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करावी असा आदेश केलेने नमूद गटाचे सातबारा चे इतर हक्कातील कुळ कायदा कलम 43 ची शर्त व नोंद कमी करून जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये करणेची आदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "जलबा शेषराव मेटकर"
}
