{
  "village_code": "273400040421500000",
  "village_name": "घोसरवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T14:12:32Z",
  "surveys": [
    "127",
    "206",
    "215",
    "433",
    "933",
    "961"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल शांताबाई नारायण कमते यांनी धवलसागर ग्रामीण बि. शे. सह. पतसंस्था मर्या. घोसरवाड यांचेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केलेने त्यांचे कर्जाकरिता जामीनदार 1) दिनकर आत्माराम गवंडी गट नं. 206 2) संभाजी पुंडलिक मेटकर गट नं. 127 गट नं. 215 गट नं. 433 गट नं. 933 व गट नं. 961 सदर मालमत्ता फेरफार क्र. 8744 ने ही स्थावर मालमत्ता जप्त करणेत आली होती. सबब विशेष वसुली अधिकारी धवलसागर ग्रामीण बि. शे. सह. पतसंस्था मर्या. घोसरवाड यांचेकडील जा.क्र 139/26-27 दि. 26/10/2026 रोजी जप्ती आदेश रद्द करणेचा आदेश झालेने. 7/12 च्या इतर हक्कातील जप्ती आदेशाची नोंद कमी केली असे.",
  "talathi": "जलबा शेषराव मेटकर"
}
