{
  "village_code": "273400040421510000",
  "village_name": "टाकळीवाडी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:08:41Z",
  "surveys": [
    "329"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : दादासो मल्लाप्पा राजमाने\nलिहून घेणार : संतोष अशोक राजमाने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 329 तपशिल : अशोक भुजिंगा राजमाने यांनी दादासो मल्लाप्पा राजमाने यांचेकडून र रु 200000/- घेऊन मुदत वर्षे 8+2=10 वर्षाकरिता क्षे.0.27.37 वरती मुदत खरेदी दिली. - 2303\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतमा.दुय्यम निंबधक शिरोळ यांचा रीकन्वेंस दस्त क्र.६२६०/२०२६ दि १९/१०/२०२६चा दस्त दिलेवरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल राजगौडा सनदी"
}
